छत्रपती संभाजी महाराजांवरील विकिपीडियावरील वादग्रस्त मजकूर काढा असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सायबर सेलला दिलेत.सायबर सेलचे आयजी यशस्वी यादव यांना मंत्रालयात बोलावून घेतलं आणि आदेश दिले. विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराज यांच्यासंदर्भात असलेला वादग्रस्त मजकूर काढण्यास सांगावे असं फडणवीस म्हणाले.