सह्याद्री अतिथीगृहावर फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक, राज्याच्या भल्यासाठी 3 महत्वाचे करार, जाणून घ्या.

सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली त्यात सिंचन विभाग महाजेनको टाटा पॉवर आवाडा यांच्यातील करार करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्याचबरोबर पाच हजार सहाशे तीस megawatt वीज निर्मितीसाठीही करार करण्यात आला. 

संबंधित व्हिडीओ