शिर्डीत प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी खेळ, पेढ्यांच्या गुणवत्तेवर NDTV चा Reality Check

शिर्डीत साईबाबांच्या प्रसादाच्या नावाखाली भाविकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसादाचे पेढे नेमके कसे आणि कुठल्या दर्जेदार वातावरणात बनवले जातात, की त्यात बुरशी आणि घाण आहे? याचा पर्दाफाश करण्यासाठी 'NDTV मराठी'ने ग्राऊंड झिरोवर जाऊन थेट 'Reality Check' केला आहे. भाविकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गंभीर प्रकरणाचा सर्वात मोठा आणि EXCLUSIVE रिपोर्ट नक्की पहा!

संबंधित व्हिडीओ