Dhananjay Munde | धंनजय मुंडे यांच्याबाबत मोठी बातमी, मंत्रिमंडळात होणार वापसी?? । NDTV Marathi

OBC समाजाची नाराजी टाळण्यासाठी धनंजय मुंडे यांची पुन्हा एकदा मंत्रिमंडळात वापसी होणार असल्याचं बोललं जातंय. संतोष देशमुख हत्या प्रकारांत संबंध नसल्याने मुंडेंची वापसी होणार असल्याचं बोललं जातंय It is being said that Dhananjay Munde will return to the cabinet once again to avoid the displeasure of the OBC community. It is being said that Munde will return as he is not involved in the Santosh Deshmukh murder case.

संबंधित व्हिडीओ