संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंवर होत असलेले आरोप आणि त्यावकर अजित पवार यांनी बाळगलेलं सूचक मौन हा विषय चर्चेत असताना आज दोघांमध्ये भेट होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धनंजय मुंडे बीडचं पालकमंत्रीपद नाकारण्याची शक्यता आहे.