Dhananjay Munde । धनंजय मुंडेंची बदनामी, प्रेम ढासला पोलिसांनी उचललं आणि... मोठी अपडेट । NDTV
Dhananjay Munde | Defamation of Dhananjay Munde: Prem Dhasla taken into custody by police, and... a major update | NDTV
बीडच्या परळी येथील आमदार धनंजय मुंडे यांची बदनामी केल्याच्या प्रकरणात प्रेम ढास या तरुणाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.. त्याच्या विरोधात सप्टेंबर महिन्यात बीडच्या सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने अटक बेकायदेशीर ठरवत त्याचे सुटका केली आहे तसेच पोलिसांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.