#DhananjayMunde #MaharashtraPolitics #SocialEquality माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यासह राज्यभरातील सामाजिक विषमतेवर मोठं भाष्य केलं आहे. बीडमध्ये पोलिसांनाही स्वतःचे आडनाव लावता येत नसेल, तर ती सामाजिक समता कशी, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.