संतोष देशमुखक हत्येच्या निषेधार्थ आयोजित पुण्यात जन आक्रोश मोर्चामध्ये भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी जोरदार फटकेबाजी केली. धनंजय मुंडेंवर आरोप करताना धस यांनी NCP प्रवक्ते सूरज चव्हाण यांनाही सुनावलं आहे.