Dhananjay Munde यांची वाणी बंद पडली,त्यांंच्यासाठी साकडं घाला;नामदेव शास्त्रींकडून प्रकृतीसाठी साकडं

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडेंची प्रकृती ठणठणीत व्हावी, यासाठी साकडं घातलंय..धनंजय मुंडेंच्या गालावरून वारं गेलंय.. त्यांची वाणी बंद पडलीये.. ती पुन्हा सुरू व्हावी, यासाठी सगळ्यांनी भगवान बाबाला प्रार्थना करा, असं आवाहन नामदेव शास्त्रींनी केलंय.. नारळी सप्ताहाला धनंजय मुंडे गैरहजर होते त्यावरून त्यांनी हे वक्तव्य केलंय.

संबंधित व्हिडीओ