संतोष देशमुख प्रकरणानंतर साईडलाईन झालेल्या धनंजय मुंडेंनी अप्रत्यक्षरित्या मंत्रिपदाची मागणी केली.यावर धनंजय मुंडेंच्या मागणीचा विचार केला जाईल, असं म्हणत अजित पवारांनी मुंडेंना मंत्रिपद देण्याचे संकेतच दिलेत..