उपमुख्यमंत्री अजित पवारांनी धारशिव जिल्ह्यात शेत नुकसानीचा पाहणी दौरा केला. यावेळी शेतकऱ्यांनीच कर्जमाफीबाबत विचारणा केली.. मात्र हा प्रश्न ऐकताच अजित पवार शेतकऱ्यांवरच भडकले. सगळी सोंग आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत पण असं अजित पवारांनी थेट सांगितलं.. पाहुयात.