धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून येथील लढत लक्षवेधी ठरणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीमुळे तसेच राणा जगजितसिंह यांचा भाजप प्रवेशामुळे येथील राजकारण पूर्णपणे बदलले आहे. नव्या राजकीय समीकरणांमध्ये कोणत्या पक्षाचे पारडे जड आहे आणि महायुती-महाविकास आघाडीसमोर काय मोठे आव्हान आहे