Dhirendra Shastri VS श्याम मानव संघर्ष शिगेला, शास्त्रींसमोर श्याम मानव यांची अट काय?

नागपुरात धीरेंद्र शास्त्री महाराज आणि श्याम मानव यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचलाय. श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्रींनी आपल्या दैवी शक्ती सिद्ध करण्याचं आव्हान दिलं होतं.. ते आव्हान धीरेंद्र शास्त्रींनी स्वीकारलंय.. पण हा सामना नेमका कसा होणार ? पैज कोण जिंकणार.. पाहुयात या रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ