फुगा फुगवाताना, तो घशात गेल्याने 8 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालाय.डिंपल वानखेडे असं मृत मुलीचं नाव आहे.फुग्याच्या तुकडा अडकल्याने तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.तिला रुग्णालयात नेलं असता त्यावेळीच तिचा मृत्यू झालाय.