#DhuleZP #BJP #MahaVikasAghadi धुळे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे, मात्र महाविकास आघाडी आव्हान देण्यास सज्ज आहे. अंतर्गत राजकारण आणि नेतृत्वाचा मुद्दा निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.