नितेश राणे संदर्भातली भाजप नेते आणि कॅबिनेट मंत्री नितेश राणे मंत्रीपदाची शपथ विसरले का असा प्रश्न निर्माण झालाय. कारण पुणे जिल्ह्यातल्या सासवडमध्ये नितेश राणेंनी अतिशय वादग्रस्त वक्तव्य केली आहेत.