यवत पेटलं की पेटवलं? पाहा NDTV मराठीचा सविस्तर रिपोर्ट | NDTV मराठी

दौंड तालुक्यातील यवत गावात सोशल मीडियावरील एका आक्षेपार्ह पोस्टमुळे पेटलेला वाद 'आपोआप' उसळला की 'तो पेटवण्यात' आला, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. रात्रीच्या त्या तीन तासांत काय घडलं? दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा लाठीचार्ज आणि अश्रूधुराच्या नळकांड्या यामागे नेमकं कोण होतं? तणावाखाली असलेल्या यवतमधील सद्यस्थिती आणि नागरिकांच्या भावना काय आहेत, हे सर्व पाहा NDTV मराठीच्या खास रिपोर्टमध्ये.

संबंधित व्हिडीओ