Chandrapur जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून पालकमंत्री आणि भाजप आमदार यांच्यातील मतभिन्नता समोर

चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून पालकमंत्री आणि भाजप आमदार यांच्यातील मतभिन्नता समोर आली.चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी काल सभागृहात बोलताना चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे सांगितले.तर चंद्रपूरचे पालकमंत्री प्रा. अशोक उईके यांनी हे आरोप चक्क फेटाळून लावले.चंद्रपूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था उत्तम असून, पोलिस आपले काम करीत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

संबंधित व्हिडीओ