MPSC अध्यक्ष रजनीश शेठ आणि Sharad Pawar यांच्यात चर्चा, विविध समस्यांवर तोडगा काढण्याची विनंती

शरद पवार यांनी एमपीएससी चे अध्यक्ष रजनीश सेठ यांना फोन केला. एमपीएससी मधील ईडब्ल्यूएस एबीसी आरक्षणाच्या संदर्भात येणाऱ्या तांत्रिक अडचणी यावर तात्काळ शासनानं तोडगा काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे. एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज शरद पवार यांची व चव्हाण सेंटर इथे भेट घेतली 

संबंधित व्हिडीओ