अजित पवार अपघात प्रकरणी चर्चा ३ दिवस पुढे ढकलली?विधान परिषदेत यावरून आज सत्ताधारी आणि विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन्ही गट आक्रमक होण्याची शक्यता.राज्यसभा सदस्य, अर्थसंकल्प अशी कारण देऊन चर्चा पुढे ढकलली.आज सोमवारी अजित पवारांच्या बाबत ही चर्चा होणं अपेक्षित असताना कामकाजामधून चर्चा वगळण्यात आल्याची नाराजी.दोन्ही राष्ट्रवादी नाराज