YB Centre परिसरात लागलेल्या पोस्टर्सची चर्चा; 16 नोव्हेंबरला दु. 4 वाजता कोणता राजकीय बॉम्ब फुटणार ?

यशवंतराव चव्हाण सेंटर इथं लागलेल्या पोस्टरची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झालीय. अजितदादांच्या अपघात आणि घातपात मागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण? असा आशय या पोस्टर्सवर आहे. यावर मफलर देखील आहे, १६ नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता कोणता राजकीय बॉम्ब फुटणार? असाही उल्लेख यावर आहे.,

संबंधित व्हिडीओ