आदित्य ठाकरे अडकणार? दिशा सालियनचे वडील आदित्य Aaditya Thackeray यांना देणार मानहानीचे नोटीस । NDTV
Will Aditya Thackeray face trouble? Disha Salian's father to serve defamation notice to Aditya Thackeray | NDTV
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. दिशा सालियनचे वडील सतिश सालियन मातोश्रीवर जाऊन आदित्य ठाकरे यांना नोटीस देणार आहेत. सतिश सालियन हे मानहानीचा दावा ठोकणारी नोटीस आदित्य ठाकरेंना देणार आहेत त्यांनी पोलिसांकडे यासाठी सुरक्षाही मागितली आहे.