दिशा सालियन प्रकरणात सतीश सालियन उद्या दुपारी 3 वाजता जबाब नोंदवणार आहेत.. दिशा सालियन प्रकरणात CBI कडून तपास अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली.. त्यांच्याकडे हा जबाब नोंदवला जाणार आहे.. CBI ने DSP पुरण कुमार यांची या प्रकरणाचे तपास अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.. वांद्रे इथल्या CBI ऑफिस येथे हा जबाब नोंदविण्यात येणार असून त्यानंतर FIR दाखल होणार आहे.. दरम्यान, सतीश सालियान आरोपी म्हणून जबाबात कोणाकोणाचे नाव घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय...