बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याच शक्यता आहे. दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी आता तिच्या आई- वडिलांनी हायकोर्टात धाव घेतली असून नव्याने चौकशीची मागणी करत याचिका दाखल केली आहे.