दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. कारण दिशा सालियन मृत्यू प्रकरणी स्थापन झालेल्या SIT ने समन्स करूनही नितेश राणे यांनी SIT समोर जाण टाळलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार एसआयटीने नितेश राणे यांन दोन वेळा बोलावलं होतं