Congress| वांद्रे पूर्व मतदारसंघावरुन काँग्रेसमध्ये नाराजी, इच्छुक दिल्ली दरबारी जाणार

 वांद्रे पूर्व विधानसभेवरून काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात घमासान सुरू झालंय. वरुण सरदेसाई यांची उमेदवारी थेट जाहीर केल्यानं काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. शिवसेनेचे उभाठा गटाचे नेते अनिल परब यांनी पदाधिकारी मेळाव्यात तरुण, वरुण सरदेसाई यांची उमेदवारी जाहीर केली मात्र यावरून आता मुंबईतील काँग्रेस नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

संबंधित व्हिडीओ