Surya प्रकल्पाच्या पाण्यावरून वाद पेटला, Pratap Sarnaik यांचा नरेंद्र मेहतांवर आरोप, नेमकं काय घडलं?

सूर्या प्रकल्पाच्या पाण्यावरून वाद पेटलाय. या प्रकल्पाचं पाणी ठाणेकरांना देणार नाही अशी भूमिका भाजप आमदार नरेंद्र मेहतांनी घेतलीय. यावरून मंत्री प्रताप सरनाईकांनी पलटवार केलाय.. नरेंद्र मेहतांनी सूर्या प्रकल्पाचं काम दोन वर्ष रखडवल्याचा आरोप सरनाईकांनी केलीय. तसंच नरेंद्र मेहतांनी अजगर बनून मिरा भाईंदर शहर गिळंकृत केल्याचा हल्लाबोलही सरनाईकांनी केलाय.

संबंधित व्हिडीओ