Kandivali रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीवरून गोंधळ; महिला TC- महिला प्रवाशामध्ये तिकीट तपासणीवरुन वाद

कांदिवली रेल्वे स्थानकात तिकीट तपासणीवरून गोंधळ. महिला टीसी आणि महिला प्रवाशामध्ये तिकीट तपासणीवरून वाद. महिला टीसीने तिकिटाची मागणी करताच प्रवासी महिलेने पळण्याचा प्रयत्न केल्याची माहिती. पाठलागादरम्यान प्रवासी महिला पडली; तिचे कपडे फाडल्याचा आरोप

संबंधित व्हिडीओ