उद्या नरक चर्थुदशी... दर वर्षी पहाटे उठून या दिवशी अभ्यंग स्नान केलं जातं. उटणं लावलं जातं... हिवाळाच्या नव्या ऋतुची ही नांदी असते.. पण या दिवशीच्या अभ्यंग स्नानाचा मुहूर्त काय?... लक्ष्मीपूजन कधी करायचं असे प्रश्न तुम्हाला पडले असतील ना?.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया, पंचागकर्ते मोहन दाते यांच्याकडून