दिवसभर ऑफिसमध्ये कंप्युटर किंवा लॅपटॉपसमोर बसून काम करता? कामामुळे खुर्चीवरून उठायलाही वेळ मिळत नाही? तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण, दीर्घकाळ एका जागी बसून राहिल्याने कर्करोगाचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय. स्कॉटलंडमधील ग्लासगो विद्यापीठाच्या संशोधनात हा दावा करण्यात आलाय. मग, यावर काय काळजी घेणं गरजेचं आहे? जाणून घेण्यासाठी पाहूया हा खास रिपोर्ट...
Global Report | Do you work while sitting at the office for hours on end? Are people with a sedentary lifestyle at risk of cancer?