Biryani खाल्ली, डोकाडिया कुटुंबियांचा मृत्यू; पायधुनीतल्या डोकाडिया कुटुंबियांसोबत नेमकं काय घडलं?

सध्या शाळांना सुट्ट्या आहेत.. शनिवार, रविवारी मस्त जेवण, मित्र मंडळींशी निवांत गप्पा असा आपला अनेकदा प्लेन असतो.. अशीच शनिवारची रात्र... मुंबईच्या डोकाडिया कुटुंबियांनी मित्रमंडळींबरोबर बिर्याणी खाल्ली... ऊन्हामुळे मस्त कलिंगड सुद्धा खाल्लं.. पण नंतर जे घडलं त्यामुळे सगळेचं जण हादरून गेले.. मुंबईच्या पायधुनीतल्या डोकाडिया कुटुंबियांसोबत नेमकं काय घडलं... तुम्हीच पाहा..

संबंधित व्हिडीओ