डोंबिवलीत एका नामांकित प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरने आयुष्य संपवलं.. 10 बिअर आणि 45 झोपेच्या गोळ्या खाऊन डॉक्टरने आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केलाय.. डॉक्टरचे नर्ससोबत प्रेमसंबंध होते... ती नर्स वारंवार लग्नासाठी तगादा लावत असल्याचा आरोप आहे.. याचा सविस्तर तपास विष्णूनगर पोलीस करतायत.