Dombivli Crime News | खात्यातले पैसे काढले, Online मित्र झालेल्या तरूणाकडून अत्याचार; आरोपीला अटक

डोंबिवलीतून एक धक्कादायक घटना समोर आलीय, स्नॅपचॅट या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून ओळख झालेल्या तरूणाला मदतीसाठी बोलावलं पण त्यानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलीय, अनाथ तरूणीला तीच्या मैत्रिणीच्या कुटुंबीयांनी बेदम मारहाण केली, यानंतर तीने ऑनलाईन ओळख झालेल्या या मित्राला मदतीसाठी बोलावलं, तरूणाने पोलीस स्टेशनला घेऊन जातो असं सांगत तिच्यावर बलात्कार केला आणि तीचा मोबाईल घेऊन पसार झाला, पीडित तरूणी मदतीसाठी थेट शिवसेनेच्या शाखेत पोहोचली यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली, या तक्रारीनंतर मानपाडा पोलिसांनी क्रिश भोईर या नराधमाला अटक केलीय, क्रिश भोईर या आरोपीने तरूणीवर बलात्कार केला, तीच्या खात्यातील पैसे काढून घेतले, मोबाईल घेऊन पसार झाला,

संबंधित व्हिडीओ