बहिणीला घटस्फोट दिल्याच्या रागातून मेहुण्यासोबत झालेल्या वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शैलेश मोरे यांची हत्या करून हा प्रकार अपघात असल्याचे भासवण्यासाठी त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर फेकून देण्यात आला होता.. या प्रकरणात तब्बल २८ वर्षांनंतर डोंबिवली जीआरपी पोलिसांनी मुख्य आरोपी संदीप कृष्णन याला बिहारमधून अटक केली आहे. तर या प्रकरणातील अन्य दोन आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
Dombivli Crime | Brother-in-law kills sister's husband following their divorce; accused taken into police custody after 28 years