Dombivli | मुलीचा सातत्याने पाठलाग करणाऱ्या तरुणाला अटक, डोंबिवलीतील घटना | NDTV मराठी

डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीचा गेल्या चार-पाच महिन्यांपासून सातत्याने पाठलाग करून तिला रिलेशनशिपसाठी धमकावणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला अखेर टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी स्वतःच्या हाताची नस कापून घेण्याची धमकी देऊन मुलीवर दबाव टाकत होता. ही घटना डोंबिवलीत महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबतची चिंता वाढवणारी आहे.

संबंधित व्हिडीओ