डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलाय कारण युवासेना प्रदेश सचिव दीपक म्हात्रे यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. तर दिपेश म्हात्रे आज ठाकरे गटात पक्ष प्रवेश करणार आहेत. हजारो कार्यकर्त्यांसह दीपेश म्हात्रे हा पक्ष प्रवेश करतायत. तर माजी नगरसेवक जयेश म्हात्रे हे देखील ठाकरे गटात जातायत.