Washingtonच्या DC मधल्या गोळीबारामध्ये Donald Trump थोडक्यात बचावले; गोळीबारावर सतीश ढगेंचं विश्लेषण

अमेरिकेच्या वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.दरम्यान, या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असताना ही घटना घडली आहे.संशयित हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आले अधिक तपास केला जात आहे.मात्र या घटनेने मोठी खळबळ उडाली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असून अमेरिकेच्या इतर वरिष्ठ नेत्यांना बॉलरूममधून बाहेर काढण्यात आले.हिल्टन हॉटेलमध्ये चार गोळ्या फायर झाल्या.गोळीबारानंतर ट्रम्प यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं..

संबंधित व्हिडीओ