#DonaldTrump #India #RussiaOil #TariffThreat अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला पुन्हा एकदा टॅरिफची धमकी दिली आहे. रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास भारताला मोठा टॅरिफ द्यावा लागेल, असे ट्रम्प म्हणाले. इतकंच नाही, तर पंतप्रधान मोदींनी तेल खरेदी थांबवण्याचं आश्वासन दिल्याचा ट्रम्प यांचा दावा भारताने फेटाळून लावला आहे.