Dr. Shaheen Shahid Exposed | दहशतवाद्यांच्या टोळीतील खतरनाक 'लेडी डॉक्टर' कोण?

दिल्ली स्फोटप्रकरणी अटक झालेल्या पाच डॉक्टरांपैकी डॉ. शाहीन शाहीद हे सर्वात धक्कादायक नाव आहे. फरिदाबादमधील एका विद्यापीठात काम करणाऱ्या शाहीनचे जैश-ए-मोहम्मदशी कनेक्शन उघड झाले आहे. भारतीय महिलांची भरती करण्यासाठी तिला जैशच्या महिला ब्रिगेडचे मोठे टार्गेट देण्यात आले होते.

संबंधित व्हिडीओ