Drugs घेऊन वाहन चालवणार, पकडले जाणार; ड्रग्जविरोधी मोहिमेसाठी नवं यंत्र पोलिसांच्या हाती | Report

मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवणाऱ्यांना ब्रेथ अनलायजरचा वापर करून पकडलं जातं. त्यामुळे नाकेबंदीत असे तळीराम बरेच सापडतात. मात्र ड्रग्जची नशा करणाऱ्यांची सूटका होते असं जर तुम्हाला वाटत असेल तर थांबा...कारण आता नशेखोरांचा खेळ संपणार आहे...नशेखोरांनाही तळीरामांप्रमाणेच ऑन द स्पॉट शिक्षा आणि दंडाची तरतूद करण्यात आलीये. त्यासाठी एक यंत्र मदत करणार आहे....पाहूया..

संबंधित व्हिडीओ