Gold Silver Rate Today | सोने आणि चांदीच्या दरात घसरण, किती रुपयांनी झाले स्वस्त?
Drop in gold and silver prices; by how much have they become cheaper?
10 ग्रॅम सोन्याचा आजचा दर 1,54,800 रुपये, 1 किलो चांदीचा आजचा दर 2,39,900 रुपये, शनिवारच्या तुलनेत, सोनं 900 रुपयांनी स्वस्त झालं, सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही थोडी घसरण, शनिवारच्या तुलनेत चांदी 700 रुपयांनी स्वस्त झाली.