कल्याणच्या नेक्सो सेन्टरमध्ये ड्रग्स पुरवणारा तरुण आनंद पटेल याला कल्याणहून अटक झालीय. पहाटे साडेपाचच्या सुमारास कल्याणच्या वायलेनगर परिसरात असलेल्या घरातून त्याला अटक केली. खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेत मुंबई पोलिसांच्या ताब्यात त्याला दिलंय.