Tukaram Mundhe l FDA | राज्यात औषधांच्या तपासणीला वेग,3 महिन्यात 2902 आस्थापनांच्या तपासण्या l NDTV

राज्यात औषधांची गुणवत्ता आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एफडीएने मोठी मोहीम हाती घेतली आहे. जून ते ऑगस्ट या तीन महिन्यात 2902 आस्थापनांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत. याशिवाय 11.41 कोटींचा बेकायदेशीर औषध-सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला आहे. FDA | राज्यात औषधांच्या तपासणीला वेग, 3 महिन्यात 2902 आस्थापनांच्या तपासण्या Drug testing accelerated in the state, 2902 establishments tested in 3 months

संबंधित व्हिडीओ