पुणे पोर्श कार अपघातात अल्पवयीन मुलाने दारुचं सेवन केल्याचं समोर आल्यानंतर पुण्यातलं पब कल्चर चर्चेत आलं होतं. नियमांचं होणारं सर्रास उल्लंघन आणि कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा हा प्रश्न पुण्यात चांगलाच गाजत असताना आणखी एका पबमध्ये अल्पवयीन मुलांना ड्रग्ज दिलं जात असल्याचं समोर आलं आहे.