Jalgaon | चाळीसगावजवळ 50 कोटींचं ड्रग्ज जप्त, एकाला अटक | NDTV मराठी

दिल्लीहून बंगळुरुकडे जाणाऱ्या कारमध्ये ड्रग्ज सापडले. जळगावच्या चाळीसगावजवळील बोढरे फाट्यावर ही गाडी अडवण्यात आली. 39 किलो अॅपेटाईम जप्त करण्यात आले. या ड्रग्जची किंमत सुमारे ४० ते ५० कोटी असल्याच समजत आहे.

संबंधित व्हिडीओ