Drunk & Drive! चक्की नाका परिसरात मुजोर चालकाचा हाय व्होल्टेज ड्रामा; पोलिसांशी हुज्जत

#ChakkiNaka #DrunkAndDrive #MumbaiTrafficPolice कायदा हातात घेण्याचा प्रयत्न! वाहतूक पोलिसांच्या कारवाईदरम्यान चक्की नाका (Chakki Naka) येथे मद्यधुंद अवस्थेतील एका चालकाने पोलिसांशी हुज्जत घालून गोंधळ घातला. पोलिसांनी त्याची ब्रेथ ॲनालाइझर टेस्ट (Breathalyzer Test) केली असता तो दारू पिऊन गाडी चालवत असल्याचे स्पष्ट झाले

संबंधित व्हिडीओ