टोरेस गैरव्यवहार प्रकरणी अखेर ईडी नं गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे अशी सूत्रांची माहिती आहे. ईडी ने मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यांच्या आधारे स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपास सुरू केलाय.