शिर्डीतील तारांकित हॉटेल मारीगोल्डवर ईडीचा छापा.हॉटेल मालक निलेश जपे यांची सकाळपासून चौकशी.खरातसोबत अर्थिक व्यवहारातून छापा टाकण्यात आल्याची माहिती.अशोक खरातसोबत अर्थिक व्यवहारातून हा छापा टाकल्याची माहीती असून हॉटेल मारी गोल्ड आणि मालक जपे यांच्या कोपरगाव येथिल निवासस्थानी ईडीची कारवाई सुरु.. शिर्डी आणि कोपरगाव येथे एकाच वेळी छापा.. गेल्या दहा तासांपासून चौकशी सुरु.