Vasai-Virar चे माजी आयुक्त अनिलकुमार पवार दाम्पत्याला ED चे बोलावणे; चौकशीला सामोरे जाणार

वसई-विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार आणि त्यांच्या पत्नी भारती पवार यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) समन्स बजावले आहे. त्यांना आज, सोमवार, ४ ऑगस्ट रोजी मुंबईतील वरळी येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

संबंधित व्हिडीओ