#EknathKhadse #NCPSharadPawar #BhusawalElection भुसावळ येथील प्रचार सभेत राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते एकनाथ खडसे यांच्याकडून मोठी गंमत झाली. त्यांनी चुकून 'कमळाला मत द्या' असे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी लगेच लक्षात आणून दिल्यावर, भाजपसोबतचे जुने नाते सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि अखेर 'तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मत द्या' असे आवाहन केले. In a humorous twist at the Bhusawal campaign rally, senior NCP leader Eknath Khadse appealed to voters to vote for the 'Kamal' (BJP's symbol) instead of the 'Trumpet'. Alerted by party workers, Khadse quickly corrected himself, explaining the slip as a result of spending his entire life with the BJP. He concluded by urging support for the NCP symbol.